mr_tq/jhn/04/46.md

494 B

यहुदिया सोडून येशू गालीलात गेल्यावर, येशूकडे कोण आले आणि त्याला काय हवे होते?

कोणीएक अंमलदार होता, ज्याचा मुलगा आजारी होता आणि येशूने येऊन त्याला बरे करावे अशी विनवणी त्याने केली[४:४६-४७].