mr_tq/jhn/04/43.md

453 B

येशू गालीलात आल्यावर गालीलकरांनी त्याचा स्वीकार का केला?

त्यांनी त्याचा स्वीकार केला कारण यरुश्लेमेमध्ये सणात त्याने जे काही केले होते ते सर्व त्यांनी पाहिले होते[४:४५].