mr_tq/jhn/04/39.md

4 lines
661 B
Markdown

# त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवण्याचे दोन कारणीभूत गोष्टी काय होत्या?
त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. आणि येशूच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला [४:३९&४१].