mr_tq/jhn/02/13.md

364 B

येशू जेव्हा यरुश्लेमातील मंदिरात गेला तेव्हा त्याला काय आढळले?

त्याला मंदिरात गुरे, मेंढरे, व कबुतरे विकणारे आणि सराफ बसलेले आढळले [२:१४].