mr_tq/jhn/02/06.md

520 B

येशूने चाकरांना कोणत्या दोन गोष्टी करण्यास सांगितल्या?

त्याने प्रथम त्यांना रांजण पाण्याने भरण्यास सांगितले. मग त्याने चाकरांना त्यातील काही ‘’पाणी’’ भोजनकारभाऱ्याकडे नेण्यास सांगितले [२:७-८].