mr_tq/heb/13/15.md

719 B

विश्वासणाऱ्यांनी सातत्याने कोणते अर्पण देवाला केले पाहिजे?

विश्वासणाऱ्यांनी सातत्याने देवाला स्तुतीचा यज्ञ अर्पण केला पाहिजे [१३:१५].

अधिकाऱ्यांच्या प्रती विश्वासणाऱ्यांनी कशी वृत्ती ठेवावी?

विश्वासणाऱ्यांनी आज्ञापालन करून अधिकाऱ्यांच्या अधीन असले पाहिजे [१३:१७].