mr_tq/heb/12/27.md

1002 B

ज्या गोष्टी हलविल्या जातात त्या ऐवजी विश्वासणाऱ्यांना काय मिळेल?

न हलविता येणारे राज्य विश्वासणाऱ्याना मिळेल[१२:२८].

विश्वासणाऱ्यांनी कशा अर्थाने देवाची उपासना करावी?

विश्वासणाऱ्यानी देवाची भक्ती आदर व भय धरून केली पाहिजे [१२:२८].

विश्वासणाऱ्यानी अशा रीतीने का देवाची उपासना करावी?

विश्वासणाऱ्यांनी अशा रीतीने देवाची उपासना करावी कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे [१२:२९].