mr_tq/heb/12/25.md

787 B

जे लोक बोलत आहेत आणि स्वर्गातून आज्ञा सांगतात त्यांच्यापासून बहकतातत त्यांचे काय होईल?

जे बहकून जातात त्यांचा विशेष करून निभाव लागणार नाही [१२:२५].

देवाने हलवून आणि काय काढून टाकण्याचे अभिवचन दिले आहे?

घडवीलेल्या वस्तूंप्रमाणे हालविलेल्या वस्तू काढून टाकण्याचे अभिवचन देवाने दिले आहे [१२:२६-२७].