mr_tq/heb/08/08.md

4 lines
499 B
Markdown

# पहिल्या कराराच्या अंतर्गत जेव्हा देवाने लोकांमध्ये दोष काढला तेव्हा त्याने काय वचन दिले?
देवाने इस्राएलाचे घराणे व यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर नवीन करार स्थापित करण्याचे वचन दिले[८:८].