1.2 KiB
1.2 KiB
मलकीसदेक ह्याला कोणती दोन शीर्षके होती?
मलकीसदेक हा शालेमाचा राजा व परात्पर देवाचा याजक होता [७:१].
अब्राहामाने मलकीसदेकला काय दिले?
अब्राहामाने मलकीसदेकला त्याने मिळवलेल्या सर्व लुटीचा दशमांश दिला [७:२].
मलकीसदेक ह्या नावाचा अर्थ काय आहे?
मलकीसदेक म्हणजे ‘’नितीमत्वाचा राजा ‘’ आणि ‘’शांतीचा राजा’’ [७:२].
मलकीसदेकचे पूर्वज कोण होते, आणि तो कधी मरण पावला?
मलकीसदेकचे वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट ह्यांचा काहीच उल्लेख नाही [७:३].