mr_tq/heb/05/07.md

602 B

जेव्हा ख्रिस्ताने प्रार्थना केली तेव्हा देवाने त्याचे का ऐकले?

देवाने ख्रिस्ताच्या सद्भक्तीमुळे त्याचे ऐकले [५:७].

ख्रिस्ताने कशा अर्थाने आज्ञापालन शिकले?

ख्रिस्ताने जी दुखे सोसली तेणेकरून त्याने तो आज्ञाधारकपणा शिकला [५:८].