mr_tq/heb/05/06.md

553 B

किती काळ ख्रिस्त हा देवाचा प्रमुख याजक आहे?

ख्रिस्त युगानुयुग देवाचा प्रमुख याजक आहे [५:६].

ख्रिस्त कोणाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक आहे?

ख्रिस्त मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक आहे [५:६,१०].