mr_tq/heb/05/04.md

598 B

देवाचा प्रमुख याजक म्हणून मनुष्याला कसा सन्मान मिळतो?

ज्याला देव पाचारण करतो त्याला प्रमुख याजक बनण्याचा मान मिळतो [५:४].

ख्रिस्ताला प्रमुख याजक म्हणून कोणी घोषित केले?

देवाने ख्रिस्ताला प्रमुख याजक म्हणून घोषित केले [५:५,१०].