mr_tq/heb/04/06.md

701 B

देवाने त्याच्या लोकांना प्रवेश करण्यासाठी कोणता दिवस ठरवला आहे?

देवाने ‘’आज’’ हा दिवस त्याच्या लोकांना प्रवेश करण्यासाठी ठरवला आहे [४:७].

देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी लोकांनी काय करावे?

माणसाने देवाच्या वाणीकडे लक्ष द्यावे आणि आपली मने कठीण करू नये [४:७].