mr_tq/heb/04/03.md

12 lines
1.2 KiB
Markdown

# देवाच्या विसाव्यात कोण प्रवेश करीत आहेत?
जे सुवार्ता ऐकून त्यावर विश्वास ठेवतात ते देवाच्या विसाव्यात प्रवेश करत आहेत [४:२-३].
# देवाने त्याची निर्मितीची कृत्ये कधी घडवली आणि मग विसावा घेतला?
जगाच्या स्थापनेपासून त्याची कृत्ये समाप्त झाली आणि मग सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला [४:३-४].
# इस्राएली लोक आणि त्यांचा विसावा ह्याबद्दल देवाने काय म्हंटले आहे?
देव म्हणाला की इस्राएली लोक त्याच्या विसाव्यात निश्चितच येणार नाही [४:५].