mr_tq/heb/01/13.md

840 B

देवाने पुत्राला काहीतरी होईपर्यंत कोठे बसण्यास सांगितले?

देवाने पुत्राला त्याच्या वैऱ्यास पादासन करीपर्यंत त्याच्या उजवीकडे बसण्यास सांगितले [१:१३].

देवदूतांना शरीरे असतात का?

नाही, देवदूतांना शरीरे नसतात [१:७,१४].

देवदूत कोणासाठी सेवा करतात?

ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्यासाठी देवदूत सेवा करतात [१:१४].