mr_tq/heb/01/08.md

511 B

पुत्र किती काळ राजा म्हणून राज्य करेल?

पुत्र युगानुयुग राजा म्हणून राज्य करेल [१:८].

पुत्राचे कशावर प्रेम आहे आणि त्याला कशाचा वीट आहे?

पुत्राला नितीमत्व प्रिय आहे आणि स्वैराचाराचा वीट आहे[१:९].