mr_tq/gal/03/06.md

974 B

देवापुढे अब्राहाम कसा नीतिमान ठरला?

अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नितीमत्व असे गणण्यात आले [३:६].

अब्राहामाचे पुत्र कोण आहेत?

जे देवावर विश्वास ठेवतात ते अब्राहामाचे पुत्र आहेत [३:७].

परराष्ट्रीय लोक कसे नीतिमान ठरतील असे पूर्वज्ञानाने शास्त्रलेखात कळवले गेले?

शास्त्रलेखात पूर्वज्ञानाने कळवले गेले की परराष्ट्रीय लोकांना नीतिमान ठरवले जाईल [३:८].