mr_tq/gal/02/20.md

8 lines
638 B
Markdown

# पौलामध्ये आता कोण जगते असे तो मम्हणतो?
पौल म्हणतो की आता ख्रिस्त त्याच्या ठायी जगतो [२:२०].
# देवाच्या पुत्राने त्याच्यासाठी काय केले असे पौल म्हणतो?
पौल म्हणतो की देवाच्या पुत्राने त्याच्यावर प्रीती केले आणि स्वतःला त्याच्याकरिता दिले[२:२०].