mr_tq/gal/02/15.md

627 B

पौल म्हणतो की कोणीही कशाने नीतिमान ठरत नाही?

पौल म्हणतो की कोणीही मनुष्य नियमशास्त्राच्या कृत्यांनी नीतिमान थर नाही [२:१६].

देवासमोर कुठलाही मनुष्य कसा नीतिमान ठरतो?

देवासमोर कुठलाही मनुष्य येशूवर विश्वास ठेवल्याने नीतिमान ठरतो [२:१६].