mr_tq/gal/02/09.md

549 B

पौलाच्या सेवाकार्यात सहभाग दर्शवण्यासाठी यरुश्लेमातील पुढार्यांनी काय केले?

यरुश्लेमातील पुढार्यांनी पौल आणि बर्नबा ह्यांना उजव्या हातांनी हसतालोनदन करून देवाच्या कार्यात सहभागी आहेत असे दर्शवले [२:९].