mr_tq/eph/05/11.md

401 B

अंधकाराच्या कृत्यांबरोबर विश्वासणाऱ्यांनी काय केले पाहीजे?

विश्वासणाऱ्यांनी त्याचे भागीदार होऊ नये, परंतू त्याऐवजी अंधकाराची कृत्ये उघडकीस आणावी.