mr_tq/eph/04/32.md

453 B

ख्रिस्तामध्ये देवाने त्याला क्षमा केली म्हणून एका विश्वासणाऱ्याने काय करावे?

एका विश्वासणाऱ्याने इतरांना क्षमा करावी कारण ख्रिस्तामध्ये देवाने त्याला क्षमा केली आहे.