mr_tq/eph/04/29.md

463 B

विश्वासणाऱ्याच्या मुखातून कोणत्या प्रकारचे भाषण असावे असे पौल म्हणतो?

विश्वासणाऱ्यांच्या मुखातून भ्रष्ट भाषण निघू नये, परंतू, त्याऐवजी, इतरांची उन्नती करणारे शब्द निघावे.