mr_tq/eph/04/22.md

4 lines
303 B
Markdown

# विश्वासणाऱ्यांना काय टाकून द्यावे असे पौल म्हणतो?
विश्वासणाऱ्यांनी जुन्या माणसाचे जे काही आहे ते टाकून द्यावे.