mr_tq/eph/04/14.md

485 B

विश्वासणारे मुलांसारखे असू शकतात असे पौल कसे म्हणतो?

विश्वासणारे लोकांच्या लबाडीने व भ्रांत करणाऱ्या मार्गाच्या युक्तीने हेलकावे खाण्याने व वाहवून नेण्याने मुलांसारखे होऊ शकतात.