mr_tq/eph/04/04.md

404 B

पौल कोणत्या गोष्टींची यादी देतो ज्यात केवळ एकच असते?

पौल म्हणतो की एकमेव शरीर, आत्मा, प्रभू, विश्वास, बाप्तिस्मा, आणि देव जो सर्वांचा पिता तो एकच आहे [४:४-६].