mr_tq/eph/01/20.md

471 B

आता विश्वासणाऱ्यात कार्य करीत असलेली तेच सामर्थ्य ख्रिस्तामध्ये काय करीत आहे?

त्याच सामर्थ्याने ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले आणि स्वर्गात त्याला देवाच्या उजवीकडे बसविले.