# इफिसकरांना समजण्यास ज्ञानी होण्यासाठी पौल काय प्रार्थना करतो?
पौल प्रार्थना करतो की इफिसकरांना त्यांच्या पाचारणाची आशा आणि पवित्र जनांमध्ये ख्रिस्ताच्या वारसातील वैभव समजून घेण्याचे ज्ञान मिळावे.