mr_tq/eph/01/17.md

891 B

इफिस येथील लोक काय समजून घेण्यास प्रकाशित होतील?

पौल प्रार्थना करतो की प्रकाशित होऊन त्याच्या पाचार्णामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जणांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आपण विश्वास ठेवणारे आपणाविषयी सामर्थ्याचे अपार महत्व काय आहे हे त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून त्यांनी ओळखून घ्यावे [१:१८-१९].