mr_tq/eph/01/07.md

401 B

देवाचा प्रिय ख्रिस्त याच्या रक्ताद्वारे विश्वासणारे काय मिळवतात?

विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सुटका, त्यांच्या पापांची क्षमा मिळते.