mr_tq/eph/01/06.md

504 B

देवाने दत्तक होण्यासाठी विश्वासणाऱ्यांना पुर्वीच का नेमले होते?

देवाने दत्तक होण्यासाठी विश्वासणाऱ्यांना पुर्वीच नेमले होते जेणेकरून त्याच्या गौरवशाली कृपेबद्दल त्याची स्तुती व्हावी.