mr_tq/eph/01/04.md

790 B

ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना देव पित्याने कधी निवडले?

जगाच्या स्थापनेपुर्वी ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवपित्याने निवडले आहे.

देव पित्याने कोणत्या उद्देशाने विश्वासणाऱ्यांची निवड केली?

देव पित्याने विश्वासणाऱ्यांना यासाठी निवडले की त्यांनी त्याच्यापुढे पवित्र व निर्दोष असावे.