mr_tq/col/01/27.md

464 B

कोणते रहस्य आहे जे युगानुयुग दडले होते पण आता उलगडले आहे?

जे रहस्य युगानुयुग लपलेले होते परंतु आता उघड झाले आहे ते रहस्य असे आहे की गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे.