mr_tq/col/01/13.md

475 B

पित्याने त्याच्यासाठी निवडलेल्या लोकांची सुटका कोणत्या गोष्टीपासून केली?

देवाने त्यांना अंधाराच्या अधिपत्यापासून वाचवले आणि त्यांना त्याच्या पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.