mr_tq/2ti/02/02.md

376 B

पौलाने शिकवलेला संदेश तीमथ्यास कोणाला सुपूर्त करायचा आहे?

तीमथ्यास विश्वासू माणसांना हा संदेश सुपूर्त करायचा आहे जे इतरांनाही शिकवू शकतील.