mr_tq/2th/03/16.md

755 B

देवाने थेसलोनीकरांना काय द्यावे अशी पौल्ची इच्छा आहे?

सर्वकाळ सर्व प्रकारे शांतीचा देव थेसलोनीकरांना शांती देईल अशी पौलाची इच्छा आहे [३:१६].

पौलाने स्वतः लेखक म्हणून हे पत्र लिहिले आहे हे तो कसे दाखवून देतो?

पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम ही तो ह्या पत्राचा लेखक असल्याची खूण आहे [३:१७].