mr_tq/2th/03/04.md

4 lines
340 B
Markdown

# थेस्सैलनीकरांनी काय करत राहावे असे पौल म्हणतो?
थेस्सैलनीकरांनी त्यांना जे सांगितले गेले होते ते करत राहावे असे पौल म्हणतो [३:४].