mr_tq/2th/01/11.md

490 B

देवाच्या सामर्थ्यात विश्वासणाऱ्याच्या केलेल्या चांगल्या कृत्यांचा काय परिणाम होईल?

त्यांच्या चांगल्या कामांचा परिणाम म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचे गौरव केले जाईल [१:११-१२].