mr_tq/2th/01/03.md

1.2 KiB

थेस्सैलनीकेतील मंडळीतील कोणत्या दोन गोष्टींसाठी पौल देवाचे आभार मानतो?

त्यांचा वाढता विश्वास आणि प्रत्येकाची एकमेकांवरील प्रीती विपूल होत असल्याने पौल त्यांच्यासाठी उपकारस्तुती करत आहे [१:३].

थेस्सैलनीकेतील विश्वासणारे कोणत्या परिस्थितीत दुख सहन करत आहेत?

थेस्सैलनीकेतील विश्वासणारे सर्व छळात व संकटात सहनशील राहत आहेत [१:४].

विश्वासणारे ज्या परिस्थिती सहन करत आहेत त्यांचा सकारात्मक परिणाम काय असेल?

विश्वासणारे देवाच्या राज्याला प्रवेश करण्यास पात्र [१:५].