mr_tq/2pe/01/19.md

652 B

भविष्यसूचक वचन खात्रीलायक आहे याची आपण खात्री कशी बाळगू शकतो?

कारण लिखित भविष्यवाणी संदेष्ट्याच्या युक्तिवादातून किंवा मनुष्याच्या इच्छेने कोणतीही भविष्यवाणी येत नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला.