mr_tq/2pe/01/03.md

987 B

जीवनासाठी ईश्वरी सामर्थ्याच्या सर्व गोष्टी आणि देवभक्ती पेत्र आणि विश्वासाच्या प्राप्तकर्त्यांना कशा देण्यात आल्या?

ते त्यांना देवाच्या ज्ञानाद्वारे देण्यात आले.

देवाने पेत्र आणि विश्वास प्राप्तकर्त्यांना महान आणि मौल्यवान अभिवचनांसह जीवन आणि देवभक्तीसाठी ईश्वरी सामर्थाच्या सर्व गोष्टी का दिल्या?

त्याने दिले जेणेकरून त्यांनी ईश्वरी स्वरूपाचे वाटेकरी व्हावे.