mr_tq/2pe/01/01.md

444 B

दुसरे पेत्र कोणी लिहिले?

शिमोन पेत्र, येशू ख्रिस्ताचा दास आणि प्रेषित.

पेत्राने कोणास लिहिले?

ज्यांना तोच मौल्यवान विश्वास मिळाला होता त्यांना पेत्राने पत्र लिहिले.