mr_tq/1ti/03/16.md

537 B

येशू देहात दिसला, आत्म्याद्वारे नीतिमान ठरविला गेला, आणि देवदूतांनी त्याला पाहिले, त्यानंतर त्याने काय केले?

येशू राष्ट्रांमध्ये घोषित करण्यात आला, जगात विश्वास ठेवण्यात आला, आणि गौरवाने वर घेतला गेला.