mr_tq/1ti/02/02.md

423 B

ख्रिस्ती लोकांचे जीवन कसे असावे अशी पौलाची इच्छा आहे?

पौलाची अशी इच्छा आहे की ख्रिस्ती लोकांनी सर्व धार्मिकता आणि सन्मानाने शांतीचे व स्वस्थपणाचे जीवन जगावे.