mr_tq/1ti/01/20.md

534 B

ज्या मनुषांनी आपला विश्वास आणि चांगला विवेक यांचा धिक्कार केला व आपले विश्वासाचे तारू फोडले अशा लोकांसाठी पौलाने काय केले?

पौलाने त्यांना सैतानाच्या स्वाधीन केले जेणेकरून त्यांना निंदा करता येऊ नये.