mr_tq/1ti/01/12.md

494 B

पौलाने आधी कोणत्या चूका केल्या होत्या?

पौल एक निंदक, छळ करणारा, आणि जुल्मी होता [१:१३].

पौल येशू ख्रिस्ताचा प्रेषित बनल्याने त्यावर काय उतरून आले?

प्रभूची कृपा पौलाच्या वर विपुल झाली [१:१४].