mr_tq/1ti/01/03.md

582 B

पौलाने तीमथ्याला कोठे राहण्याचा आग्रह केला?

त्याने तीमथ्याला इफिसमध्ये राहण्याचा आग्रह केला.

तीमथ्याने विशिष्ट लोकांना काय न करण्याची आज्ञा दिली होती?

त्यांनी त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवू नये अशी आज्ञा केली होती.