mr_tq/1th/04/17.md

652 B

प्रथम कोण उठेल आणि नंतर त्यांच्याबरोबर कोण उठेल?

ख्रिस्तामध्ये मेलेले प्रथम उठतील, नंतर जे अद्याप जिवंत आहेत ते त्यांच्याबरोबर घेतली जातील.

उठलेले कोणाला भेटतील आणि किती काळ?

उठलेले प्रभूला अंतराळात भेटतील, आणि नंतर सदासर्वदा प्रभूजवळ राहतील.