mr_tq/1th/04/16.md

665 B

प्रभू स्वर्गातून कसा उतरेल?

आद्यदिव्यदुताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होते असता प्रभू स्वर्गातून उतरेल

प्रथम कोण उठेल आणि नंतर त्यांच्याबरोबर कोण उठेल?

ख्रिस्तामध्ये मेलेले प्रथम उठतील, नंतर जे अद्याप जिवंत आहेत ते त्यांच्याबरोबर घेतली जातील.